डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचविण्याचं हे मिशन आहे – डॉ. सुधीर गव्हाणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन
Dr. Babasaheb Ambedkar Knowledge Mission

डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि विविधांगी पैलू समाजातील सर्व थरांमध्ये पोहोचविण्याचं हे मीशन आहे. अत्यंत अल्प किंमतीत, अत्यंत दर्जेदार आणि नामांकित अभ्यासू संशोधक-लेखकांकडून आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पैलूंवर ग्रंथलेखन करून घेत आहोत. त्याला हवाय तुमचा भरघोस प्रतिसाद! फुले- शाहू- आंबेडकरी विचारांच्या अनुयायांचे कृतिशील पाठबळ..! आपण हा आगळावेगळा ग्रंथप्रकल्प पाहून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाल याची खात्री आहे..! आपण या १२ पुस्तकांच्या संचाचं ‘अॅडव्हान्स बुकींग’ करून (तीन हजारांच्या ग्रंथसंचाची प्रकाशपूर्व किंमत रु. दोन हजार फक्त) आम्हास आपलं बळ द्या, एवढंच मागणं आहे.

Dr Babasaheb Ambedkar Knowledge Misssion - Dr. Sudhir Gavhane

ग्रंथ खरेदी प्रक्रिया / अॅडव्हान्स बुकींगसाठी पुढील लिंकवर क्‍लिक करा.

http://ambedkarknowledgemission.com/B…

अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ. सुधीर गव्हाणे – +91 9096950035
(प्रकल्प संचालक आणि ग्रंथमालिका संपादक)

वेबसाइट – http://ambedkarknowledgemission.com/

Related posts