डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन

मिशन ओळख (Mission Introduction) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मानवताभूषण, समताभूषण, विश्वभूषण ठरावं असं भारतभूमीचं अनमोल रत्न! घटनाकार, ज्ञानवंत, किर्तीवंत, लढवय्या, समतायोद्धा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! डॉ. भीमराव रामजी आंबेडकर… डॉ. बी. आर. आंबेडकर या महामानवाच्या लोकविलक्षण व्यक्तिमत्वाच्या अलौकिकतेचा किती म्हणून गौरव करावा? शब्दच अपुरे पडणार..! त्यांच्या प्रकांडपांडित्याच्या विचारवैभवाचं इंद्रधनू नि त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमहात्म्य…! विद्वत्तेचं अद्भूत रसायन… ज्ञनाचा महासागर, आकाशाला गवसणी घालू पाहणाया चिंतनाचा महामेरू…समताधर्मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ग्रंथलेखक डॉ.…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचविण्याचं हे मिशन आहे – डॉ. सुधीर गव्हाणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन Dr. Babasaheb Ambedkar Knowledge Mission डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि विविधांगी पैलू समाजातील सर्व थरांमध्ये पोहोचविण्याचं हे मीशन आहे. अत्यंत अल्प किंमतीत, अत्यंत दर्जेदार आणि नामांकित अभ्यासू संशोधक-लेखकांकडून आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पैलूंवर ग्रंथलेखन करून घेत आहोत. त्याला हवाय तुमचा भरघोस प्रतिसाद! फुले- शाहू- आंबेडकरी विचारांच्या अनुयायांचे कृतिशील पाठबळ..! आपण हा आगळावेगळा ग्रंथप्रकल्प पाहून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाल याची खात्री आहे..! आपण या १२ पुस्तकांच्या संचाचं ‘अॅडव्हान्स बुकींग’ करून (तीन हजारांच्या ग्रंथसंचाची प्रकाशपूर्व किंमत रु. दोन हजार फक्त) आम्हास आपलं बळ द्या, एवढंच मागणं…

Read More

स्वातंत्रोत्तर परिवर्तनवादी चळवळीतील स्त्रिया

हजारो वर्ष गुलामगिरीत असणाऱ्या अस्पृश्य वर्गाला त्यांचे न्याय हक्क मिळवण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक लढ्याचे रणशिंग फुंकले त्या लढ्यात  पूर्वापार पारतंत्र्यात असणाऱ्या व  अस्पृश्य   असणार्यांचा समावेश होता बाबासाहेबांच्या ह्या चळवळीला जगाच्या इतिहासात महत्वाचे स्थान प्राप्त झाले. महिला या जास्त शोषित आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे असे बाबासाहेबांना वाटत.स्वातंत्र्याच्या लढाईच्या वेळी बाबासाहेबांना स्त्रियांचे स्वातंत्र्य  अधिकारहि महत्वाचे वाटत होते ,त्यांनी निर्माण केलेल्या परिवर्तनवादी  चळवळीच्या पायाभरणीत स्त्रियांचा सहभाग लक्षणीय आणि ” मैलाचा दगड ” ठरला . स्वातंत्र्य लढ्यात कॉंग्रेस, गांधीन बरोबर अनेक महिला होत्या, पण त्यांचा उद्देश हा कुणाला तरी घालवून कुणाचे तरी राज्य…

Read More

GLOBAL HARMONY DAY AT UNITED NATIONS


Dear Friends, It gives me immense pleasure to share with you the details about our historical event of celebrating Babasaheb’s 125th Jayanti in the UN Headquarters, New York on 13th April 2016. This is fruition of our long cherished dream to give Babasaheb and his monumental work towards humanity an exposure at UN, and what better occasion to initiate this than his 125th birth anniversary!!! Let us take advantage of this initiation to position our movement strategically at the highest international Human Rights Forum towards realizing Babasaheb’s dream of Equality. The theme for this event is “Reducing Inequalities to achieve Sustainable Development…

Read More

बिकॅाज ही इज अ लास्ट ॲथॅारीटी

इतिहास म्हणजे बदल, या चिंतनशील वाक्यात इतिहासाची समर्पक व्याख्या सांगणारे आणि समाज परिवर्तनाचा नवा उज्वल इतिहास निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचा प्रत्येक पैलु हा इतिहासाच्या नव्या अध्यायाची निर्मिती करणारा आहे. अमेरिकेतील टेनीस व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर भारतातील हिराकुड नदीवर बांधण्यात आलेल्या दामोदर व्हॅली प्रकल्पाची मूहुर्तमेढ डॉ. बाबासाहेबांनी घातलेली असुन या  समितीच्या एका बैठिकीसाठी जेव्हा बाबासाहेब त्या ठिकाणी गेले होते तेव्हा मुख्य बैठकिच्या आदल्या दिवशी त्या प्रकल्पात काम करणारे अभियंते बाबासाहेबांना  अनौपचारिक सदिच्छा भेट द्यावयास गेले. त्यावेळी बाबासाहेबांनी त्या लोकांशी वार्तालाप करण्यास सुरवात केल्या नंतर अवघ्या तीन चार मिनटांत त्या…

Read More