स्वातंत्रोत्तर परिवर्तनवादी चळवळीतील स्त्रिया

हजारो वर्ष गुलामगिरीत असणाऱ्या अस्पृश्य वर्गाला त्यांचे न्याय हक्क मिळवण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक लढ्याचे रणशिंग फुंकले त्या लढ्यात  पूर्वापार पारतंत्र्यात असणाऱ्या व  अस्पृश्य   असणार्यांचा समावेश होता बाबासाहेबांच्या ह्या चळवळीला जगाच्या इतिहासात महत्वाचे स्थान प्राप्त झाले. महिला या जास्त शोषित आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे असे बाबासाहेबांना वाटत.स्वातंत्र्याच्या लढाईच्या वेळी बाबासाहेबांना स्त्रियांचे स्वातंत्र्य  अधिकारहि महत्वाचे वाटत होते ,त्यांनी निर्माण केलेल्या परिवर्तनवादी  चळवळीच्या पायाभरणीत स्त्रियांचा सहभाग लक्षणीय आणि ” मैलाचा दगड ” ठरला . स्वातंत्र्य लढ्यात कॉंग्रेस, गांधीन बरोबर अनेक महिला होत्या, पण त्यांचा उद्देश हा कुणाला तरी घालवून कुणाचे तरी राज्य…

Read More