भीम जयंती डॉट कॉम बद्दल…

आमचा उद्देश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती 2016 साली आम्ही भीम जयंती डॉट कॉमची सुरुवात केली. जगभरात साजरी होणाऱ्या भीम जयंतीचे कव्हरेज करणे आणि भीम जयंती साजरी करण्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल करून समाजाला अधिकाधिक उपयोगी ठरेल असे कार्यक्रम राबवणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जगभरात प्रचार प्रसार करणे या उद्देशाने ही वेबसाइट बनवण्यात आली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उद्देश नक्कीच सफल होईल हा विश्वास आहे!

सिद्धार्थ मोकळे
संपादक – भीम जयंती डॉट कॉम

संपर्क

अधिक माहितीसाठी आपण आम्हाला संपर्क साधू शकता. आपल्या सुचनांचे स्वागत आहे.

Scroll to Top