बक्षीस वितरण कार्यक्रम

बक्षीस वितरण कार्यक्रम

बक्षीस वितरण कार्यक्रम

भीम जयंती डॉट कॉम आयोजित ऑनलाईन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवार दिनांक ५ जून २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सूजात आंबेडकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहणे शक्य नाही अशा मुंबई बाहेर राहणाऱ्या विजेत्यांना ईमेल द्वारे प्रशस्तीपत्र पाठविण्यात येईल आणि बक्षिसाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल. 

दिनांक : ०५ जून २०२३ 

वेळ : सायंकाळी ४.३० वाजता 

स्थळ : वंचित बहुजन आघाडी केंद्रीय कार्यालय, ठाकरसी हाऊस, पोर्ट ट्रस्ट बिल्डिंग, फॉरेन पोस्ट ऑफिस समोर, बेलार्ड पियर, फोर्ट, मुंबई. 

सिद्धार्थ मोकळे

मुख्य आयोजक

8007009364

www.BhimJayanti.com

भिमजयंती डॉट कॉम आयोजित ऑनलाईन स्पर्धेचा निकाल

1. Reels स्पर्धा

प्रथम पारितोषिक – ऋतिक विजय शिरसाट (तांदुळवाडी, जिल्हा बुलढाणा)

द्वितीय पारितोषिक – हृतिक आशीष जाधव (विक्रोळी पार्कसाईट, मुंबई)

तृतीय पारितोषिक – किंजल विवेक शेलकर (नागपुर)

उत्तेजनार्थ पारितोषिक – गुंजन डी मेश्राम (अमरावती)

२) ऑनलाईन निबंध स्पर्धा

प्रथम पारितोषिक – कुसुम नाना जाधव (कल्याण, जिल्हा ठाणे)

द्वितीय पारितोषिक – प्रशांत नारायण कुलकर्णी (नाशिक, जिल्हा नाशिक)

तृतीय पारितोषिक – शेख अलयार शेख रज्जाक (बुलढाणा)

३) भीम गीत गायन स्पर्धा (एकल)

प्रथम पारितोषिक – स्वाती हेमंतकुमार शिवशरण (ठाणे)

द्वितीय पारितोषिक – सुप्रिया लीलाधर जमसंडेकर (विक्रोळी, मुंबई)

तृतीय पारितोषिक – सुनीता शशिकांत जगडाळे (विक्रोळी, मुंबई)

उत्तेजनार्थ पारितोषिक (एकूण 3)

कोमल मारुती जावीर (सांगली)

संबोधि संदीप गवई (मेहकर, बुलढाणा)

पलक राजू शिंगाने (मेहकर, बुलढाणा)

४) नृत्य स्पर्धा (एकल)

उत्तेजनार्थ पारितोषिक

  1. संबोधि संदीप गवई (मेहकर, जिल्हा बुलढाणा)
  2. रौनक सचिन बनसोड (ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर)

५) चित्रकला स्पर्धा

उत्तेजनार्थ पारितोषिक

  1. अदिती प्रदिप विसपुते (लासुर स्टेशन)
  2. मोनिका भास्करराव नंदरधने (अमरावती)

६) ऑनलाईन रांगोळी स्पर्धा

द्वितीय पारितोषिक –  मयुरी अमित पात्रे (नागपूर)

ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आणि काव्य लेखन स्पर्धा मध्ये एकही प्रवेशिका पारितोषिक पात्र ठरली नाही. तर भीम गीत गायन स्पर्धा (समूह) आणि नृत्य स्पर्धा (समूह) या स्पर्धेत एकही प्रवेशिका आली नाही.

संपर्क

अधिक माहितीसाठी आपण आम्हाला संपर्क साधू शकता. आपल्या सुचनांचे स्वागत आहे.

Scroll to Top