ऑनलाईन रांगोळी स्पर्धा

ऑनलाईन रांगोळी स्पर्धा
रांगोळी स्पर्धेसाठी विषय :
1. फुले – शाहू – आंबेडकर
2. मार्गदाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पारितोषिक :
1. प्रथम पारितोषिक 5 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह
2. द्वितीय पारितोषिक 3 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह
3. तृतीय पारितोषिक 2 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह
4. दोन उत्तेजनार्थ पारितोषिके 1 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह

संपर्क
अधिक माहितीसाठी आपण आम्हाला संपर्क साधू शकता. आपल्या सुचनांचे स्वागत आहे.