कार्यशाळा
भीम जयंती डॉट कॉमच्या वतीने वैचारिक कार्यक्रमा बरोबरच व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळा ऑनलाईन आणि ऑफ लाईन स्वरूपात असतील. कार्यशाळेसाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळा मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरात पार पडतील.