Celebrating Birth Anniversary of Dr. B. R. Ambedkar
EVENTS
ऑनलाईन स्पर्धा
भीम जयंती डॉट कॉम च्या माध्यमातून विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
ऑनलाईन व्याखान
भीम जयंती निमित्त विविध विषयांवरील ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळा
व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
आमचा उद्देश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती 2016 साली आम्ही भीम जयंती डॉट कॉमची सुरुवात केली. जगभरात साजरी होणाऱ्या भीम जयंतीचे कव्हरेज करणे आणि भीम जयंती साजरी करण्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल करून समाजाला अधिकाधिक उपयोगी ठरेल असे कार्यक्रम राबवणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जगभरात प्रचार प्रसार करणे या उद्देशाने ही वेबसाइट बनवण्यात आली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उद्देश नक्कीच सफल होईल हा विश्वास आहे!
सिद्धार्थ मोकळे
संपादक – भीम जयंती डॉट कॉम
संपर्क
अधिक माहितीसाठी आपण आम्हाला संपर्क साधू शकता. आपल्या सुचनांचे स्वागत आहे.